Share

कबीर सिंग नंतर शाहिदचा ‘जर्शी’साठी नवा लुक, पहा फोटो

Published On: 

मुंबई : शाहिद कपूरने आपल्या आगामी चित्रपटाची एक पोस्ट इंस्टग्राम वर शेअर केली आहे. शाहिदने त्याच्या ‘जर्शी’  मधील एका लूकची पोस्ट शेअर केली. या लुक मध्ये शाहिद बाईक चालवताना दिसत आहे शाहिदचा हा नवीन लुक प्रभाव टाकणारा आहे. शाहिदचा लुक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची अजून उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/CHUSfvsLxGC/?utm_source=ig_web_copy_link

शाहिदने अलीकडेच काम पुन्हा सुरू केले आणि उत्तराखंडमध्ये चित्रपटाचे वेळापत्रक देखील पूर्ण केले आहे. आता पुढील चित्रीकरणासाठी चंदीगडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.  जर्सीच्या चंडीगड वेळापत्रकांला  सुरुवात झाली असून शाहिदने त्याच्या इंस्टग्राम अकाउंट वरती एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CHSuGbDrPLy/?utm_source=ig_web_copy_link

कबीर सिंगच्या प्रचंड यशानंतर, शाहिद कपूर तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे. शाहिद या चित्रपटामध्ये एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. मार्चमध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात शूटिंग थांबविण्यात आले होते. अनलॉक नंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात करण्यात अली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!