Share

भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार; जाणून घ्या या महिलेबद्दल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकची सध्या जगभरात चर्चेत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. लवकरच बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विजयी होण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. बायडेन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला होता. मात्र या पावसातही बाइडेन यांनी जोरदार भाषण केले.  ज्यो बायडन यांची ही सभा त्यांच्या विजयासाठी महत्वाची ठरली अशी चर्चा आहे.

दरम्यान, अमेरिेकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या. त्या आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म 1964 मध्ये ऑकलँडमध्ये भारतीय वंशाच्या श्यामला गोपालन हॅरिस आणि जमेकाई वंशाचे वडिल डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला.

कमला हॅरीस यांचं बालपण ऑकलंडमध्ये गेलं. तसेच त्यांनी हॅावर्ड विद्यापिठातून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापिठातून वकिलीची अभ्यास केला. नंतर हॅरीस यांनी 2013 मध्ये सॅन फ्रांन्सीसकोमध्ये जिल्हा वकील म्हणून काम सूरु केलं होतं. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करुन 2017 मध्ये कॅलिफोर्निया मधून सिनेटर म्हणून निवडून गेल्या. तसेच त्यांनी होमलॅंड सेक्युरिटी, गवर्नमेंट अफेयर्स कमेटी, इंटेलिजेंस सेलेक्ट कमेटी, ज्यूडिशियरी कमेटी आणि बजेट कमेटी या महत्वाच्या काम ठिकाणी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!