Share

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा पाहून स्वरा भास्कर म्हणाली…

Published On: 

मुंबई : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून चरणजित सिंग चन्नी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांचा भांगडा करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करनंही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/PunjabGovtIndia/status/1440990261090209800?s=20

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी या व्हिडीओ सुंदर भांगडा करत आहेत हे पाहून अनेकांनी त्यांचे कौतूक केलं आहे. अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केलं आहे. स्वरानं लिहिलं आहे की, स्वीट….याशिवाय तिनं एक इमोजीही शेअर केला आहे. व्हिडिओला पंजाब मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेअर करण्यात आले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, गुजराल पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यांनी एका कार्यक्रमाच्या  निमित्तानं हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत भांगडा नृत्याचा आनंद घेतला. कपुथला येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!