🕒 1 min read
भारतीय स्टेट बँक (SBI) आस्थापनेवर लिपिक पदासाठी एकूण 5008 पदांची भरती होणार आहे. तसेच अर्जदारांना पदानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत एसबीआयने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बँकिंग परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदवीधर विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करु शकतात. तसेच अर्जदाराचे वय 20 ते 28 च्या मध्ये असावे, अशी अट ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता :
अर्जदार हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असावा किंवा अर्जदाराने अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले असेल तर अर्जदाराने आपल्या अर्जासोबत अंतिम परीक्षा दिल्याचा पुरावा जोडावा.
वयोमर्यादा :
अर्जदार हा कमीत कमी 20 ते 28 वयोगटामधील असावा.
अर्ज करण्याची तारीख :
दिनांक 07/09/2022 ते 27/09/2022 पर्यंत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
अधिक सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या संकेत स्थळावर तुम्ही भेट देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी केलं ट्विट
- Eknath Shinde | पैठण येथील सभेनंतर एकनाथ शिंदेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले…
- Sandipan Bhumre । “मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा”, संदीपान भुमरे यांचं ओपन चॅलेंज
- Sudhir Mungantiwar । स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून उपलब्ध करणार – सुधीर मुनगंटीवार
- Eknath Shinde । “अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात, पण मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांची काम करतो”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
