Share

आज ऑनलाईन ट्रांजेक्शन करणाऱ्या ग्राहकांना एसबीआयने दिली सूचना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, केले जात आहेत. यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन पेमेंट प्लातफॉर्मचा वापर करतात. मात्र असे व्यवहार करताना अनेकदा अडथळे निर्माण होत असतात.

ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी एसबीआयने आज ऑनलाईन ट्रांजेक्शन करणाऱ्या ग्राहकांना ट्वीट करत सांगितलं की, आम्ही ग्राहकांना आणखी सुधारित आणि अद्ययावत सेवा देण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. या बँकिंग प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रकीये दरम्यान ग्राहकांना आज ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना बँक प्रणाली बंद असू शकते. तर यावेळी बँकेचे इतर संकेतस्थळ आणि योनो ऍप, योनो लाईट या सेवा ग्राहक वापरू शकतात.

ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी अनेकदा बँकांच्या संगणक प्रणाली बंद असल्याचे अनुभव ग्राहकांना नेहमीच येत असतात. आज असाच अनुभव स्टेट बँकेच्या ऑनलाईन ट्रांजेक्शन करणाऱ्या ग्राहकांना येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना ही सूचना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!