Share

SBI Alert! QR Code द्वारे पेमेंट करत असाल तर रहा सावध, अन्यथा…

Published On: 

मुंबई:  स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राहकांना महत्त्वपूर्ण सूचना सांगत असते. सध्या क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाइन पेमेंट करण्याची प्रक्रिया प्रचंड वाढली आहे. अनेक लोक याला प्रतिसाद देतात. मात्र आता यामुळे तुमची फसवणूक करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. यातच आता खबरदारी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियानं  आपल्या ग्राहकांना सतर्क केलं आहे.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1386954800302944256?s=20

पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नाही. जेव्हाही तुम्हाला विशिष्ट रक्कम पाठवण्यास सांगितलं जातं, तेव्हा Google Pay, BHIM, SBI Yono इत्यादी UPI अॅप्स वापरून QR कोड स्कॅन करा आणि नंतर व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी रक्कम आणि तुमचा UPI पिन टाका.

लक्षात ठेवा की, पैसे मिळवण्यासाठी QR Code चा वापर कधीही केला जात नाही. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध रहा. याबाबत एसबीआयने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. क्यूआर कोड कधीही पैसे घेण्यासाठी वापरले जात नाही. QR कोड हॅक करता येत नाही, परंतु तरीही काही लोक फसवणूकीसाठी क्यूआर कोड रिप्लेस करतात, आणि तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!