Share

Aaroh Welankar : “संजय राऊत यांची कॉमेंट्री अजूनही थांबतच नाहीये”, आरोह वेलणकर ‘ते’ ट्विट चर्चेत

Published On: 

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर अनेक कलाकार त्यांची मते मांडत असतात. यामध्ये आरोह वेलणकर राजकीय घडामोडींवर सतत आपले मत मांडत असतो. नुकतंच आरोह वेलणकर ने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक ट्विट शेअर केलं आहे. यामध्ये त्याने शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

आरोह कोणत्याही मुद्यांवर त्याचे स्पष्ट्पणे मत मांडत असतो. त्याने सध्या एक ट्विट शेअर केले आहे. ट्विट करत त्याने लिहिले की, “संजय राऊत यांची कॉमेंट्री अजूनही थांबतच नाहीये”. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

आरोह वेलणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने केलेल्या ट्विटवर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले कि, ‘बडबडणाऱ्या कासवाची गोष्ट माहीत असेल ना…. तेच होईल शेवटी’. तर ‘स्वर यंत्रणेला चिरंजीव असण्याचा वरदहस्त असेल, घसा दमत नाही आणि दमही घेत नाही,’ असं दुसऱ्याने म्हटलं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!