जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या जी प्रकरणे उचल आहेत ती पुराव्यानिशी आहेत पण संजय राऊत यांचा फक्त हवेत गोळीबार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री पदासाठी सेनेने आमची साथ सोडली, आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावतोय, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

