Share

Samsung Sale | सॅमसंग च्या सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोन्सवर आहे मोठ्या प्रमाणात सूट,जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर  23 सप्टेंबरपासून सेल सुरू होईल, परंतु त्यापूर्वी सॅमसंग ने ‘NO MO’ FOMO फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. हा सेल 20 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि इतर उपकरणे तसेच एसी (एअर कंडिशनर), वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह यांच्या विक्रीत सवलत दिली जात आहे.

सॅमसंग स्मार्टफोन वर मोठी सूट 

Galaxy S21 FE 5G

या सेलमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G 31,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 74,999 रुपये आहे, परंतु या सेलमध्ये हा फोन अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश करण्यात आला आहे. या सेलमध्ये Galaxy S21 FE 5G वर 24,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 12 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMI पर्याय देखील दिला जात आहे.

Samsung Galaxy S22+

Samsung चा फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S22+ वर देखील या सेलमध्ये Rs 59,999 ची सूट मिळत आहे. फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,01,999 रुपये आहे, जी सेलमध्ये 69,999 रुपयांपर्यंत होऊ शकते. त्याचे 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 1,05,999 रुपये किंमतीचे असून ते सेलमध्ये 88,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच फोनवर 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे.

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G फोन Samsung सेलमध्ये Rs.14,499 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो, तर या फोनची किंमत Rs.24,999 आहे. Samsung Galaxy M33 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5nm octa-core Exynos प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये चार रियर कॅमेरे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 50 मेगापिक्सेल देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!