🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यात होणाऱ्या राजकीय हालचालींच्या मुद्द्यावर संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कुठे जायचं कुठे नाही हा शिवसेनेचा वैयक्तिक अधिकार असल्याच ते यावेळी म्हणाले.
ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहीजे. असं मत त्यांनी मांडलय. मला राज्यसभेला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर हा खेळखंडोबा घडलाच नसता. पण तुम्हाला आलेली संधी ही गरिबांसाठी काम करायला, मराठी लोकांसाठी सुवर्ण संधी असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
