Share

‘पुष्पा २’ मधून सामंथा आउट? ‘या’ हिरोईनला मिळणार संधी

Published On: 

मुंबई : अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ हा केवळ दक्षिणेत नव्हे, तर संपूर्ण देशात सुपरहिट ठरला. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री सामंथाने आयटम साँग केले होत. तिच्या या डान्सवर आजही लोक थिरकताना दिसतात.

लवकरच आता ‘पुष्पा 2’ येणार आहे. याच्या सेकंड पार्टमध्येही सामंथा आपला जलवा दाखवेल, असा सगळ्यांना वाटत होते. मात्र, सध्या तरी ते अवघड दिसत आहे.

एका रिपोर्टनुसार ‘पुष्पा 2’ मध्ये सामंथाला रिप्लेस करण्याची तयारी झाली आहे. दुसर्‍या भागातील सिजलिंग साँगसाठी सलमान खानच्या हीरॉईनला कास्ट केले जाऊ शकते. या हीरॉईनचे नाव आहे ‘दिशा पटानी’. तिच्यासोबतच अनेक अभिनेत्रींची नावे शर्यतीत आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतचे ठरणार आहे. दरम्यान, ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनने केलेला दमदार अभिनयसुद्धा चित्रपटाला यश मिळवून देण्यात यशस्वी ठरला.

महत्वाच्या बातम्या :

“सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

“आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही” – अशोक चव्हाण

IPL 2022: MI विरुद्ध ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर कुलदीपचे भावनिक वक्तव्य ; म्हणाला “रोहितने मला…”

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीयाचा बोलबाला!

IPL 2022 : …म्हणून आम्ही हरलो! रोहितनं सांगितलं मुंबईच्या पहिल्या पराभवाचं कारण; नक्की वाचा!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!