Share

सलमान खान सोन्याचा हृदय असलेला दबंग हिरो; कंगना राणौतने केली स्तुती!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत कायम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती, अभिनेता सलमान खान ची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या ईद पार्टीमध्ये दिसली होती. कंगनाला पार्टीमध्ये पाहून चाहते विचारात पडले. कंगनाला यासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात येत होते. कंगना अर्पिता खानच्या पार्टीला का गेली ? होती यावर प्रश्न विचारले जात होते.

कंगनाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सलमानच्या ईद पार्टीला जाण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली की, “मी आणि सलमान खान आम्ही खूप चांगले मित्र आहोत. मला पार्टीसाठी जेव्हा आमंत्रित केलं गेलं, तेव्हा मी नाही म्हणू शकले नाही. म्हणून पार्टीला जाण्याचा निर्णय घेतला.” पुढे कंगना म्हणाली की, “मी बॉलीवूडच्या पार्टीला जात नाही असे नाही, मी मला वाटेल तिथं जात असते.”

सलमान खान माझा खूप चांगला मित्र आहे. सलमानने मला पार्टीचं निमंत्रण दिले मी पार्टीला गेले. कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’ या चित्रपटाच्या टीझरच्या वेळी कंगना राणौत आणि सलमान खान यांच्यामधील मैत्री बहरताना चाहत्यांना पाहायला मिळात आहे.

कंगनाच्या आगामी धाकड चित्रपटाचा ट्रेलर सलमान खानने शेअर केला आहे. सलमानने लिहिले आहे की, ‘विशिंग टीम धाकड द व्हेरी बेस्ट.” सलमान खानची पोस्ट शेअर करत आता कंगनानेही ‘धन्यवाद दबंग हिरो हार्ट ऑफ गोल्ड,’ असं म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!