Share

सैफ अली खानच्या मुलाची ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीच्या मुलीसोबत डिनर डेट, फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमधील सेलिब्रिटीसह स्टार किडस् देखील चर्चेत असतात. नुकतच अभिनेता सैफ अली खानचा (saif ali khan) मुलगा इब्राहिमचा (son ibrahim) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. आणि तिने चेहरा झाकल्याने याविषयी चर्चा होत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये तो चक्क अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारीसोबत दिसत आहे. शुक्रवारी इब्राहिम आणि पलक तिवारी (Palak Tiwari) एकाच गाडीतून फिरताना दिसले होते. त्यावेळी काही फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढले.

मात्र इब्राहिमने फोटोग्राफर्सला स्माइल दिली तर पलकने चेहरा लपवण्याचा प्रत्नय केला. यामुळे तिनं असं केल्याने सर्वांचे लक्ष वेधलं जात आहे. तसेच पलक आणि इब्राहिमचा एकत्र फिरतानाचा एक व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने शेअर केला आहे. दोघेही शुक्रवारी डिनर डेटवर एकत्र गेल्याचे म्हटले जात आहे.

पलकने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे. पलकने असे का केले? इब्राहिम आणि पलक एकमेकांना डेट करत आहेत का?, ‘पलकने तोंड का लपवले आहे’, ‘आता करीना सल्ला देईल हिला डेट करु नकोस’ आता आई रागावणार’ अशा कमेंटस् दिसत आहे.

 

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!