Share

साहाला धमकी देणारा पत्रकार चाहत्यांनी सापडला; नाव होतंय व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला एका पत्रकाराने मुलाखतीसाठी छळल्याचा आरोप त्याने केला होता. पत्रकाराने केलेल्या धमकीचे मेसेजचे स्क्रिनशॉट देखील साहाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बीसीसीआयने यावर कारवाई करण्यास केली आहे. मात्र आता साहाने धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव जाहीर करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र चाहत्यांनी पत्रकाराचा सुगावा लावला आहे.

साहाने ट्विटरवर धमकी मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकले होते.ज्यात साहाने पत्रकाराला मुलखात देण्यास नकार दर्शवला त्यानंतर पत्रकाराने त्याला धमकी दिली होती. त्या पत्रकाराचे नाव साहाने उघड केले नाही. मात्र नेटकर्यांनी त्या मेसेजची पद्धत लक्षात घेता पत्रकार बोरिया मजुमदार असल्याचा दावा केला आहे. मेसेजमध्ये चुकलेली ‘ypu’ स्पेलिंग मजुमदार यांनी आधीही केली आहे त्याचे पुरावे जमवत चाहत्यांनी खुलासा केला आहे.

https://twitter.com/rushilthefirst/status/1495089325746184192?s=20&t=8McayoTcaq2mGJh-Ir7dvg

https://twitter.com/AyanMusk/status/1495080787657428993?s=20&t=9AzZHc0_yRLm3GYGEhIG_g

रिद्धिमान साहासोबत झालेल्या या घटनेने भारतीय क्रिकेट विश्वात नवीन वादळ सुरु केले आहे. यात त्याने मोठ्या खेळाडूंबाबतही खुलासे केले आहे. क्रिकेट रसिकांकडून लावल्या आरोपांबाबत बोरिया मजुमदार यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!