Share

एसटी कामगार आंदोलनावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

आज शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कागारांचा मोर्चा धडकला. यावेळी अजित पवार व शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. शरद पवार यांच्या घरावर चपला व बाटल्या फेकण्यात आल्या. अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलीसही चक्रावून गेले. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे आंदोलन भाजप व अड्वोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून करण्यात आले असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे .

आता सदावर्ते यांची यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. सदावर्ते म्हणाले की, “एकशे चोवीस महिलांचे कंकू पुसले गेले. व्यथित झालेल्या महिलांच्या आक्रोशाला तुम्ही हल्ला म्हणू नका. हल्लेखोर असते तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं तर गुलामगिरीच्या बाहेर येण्याचं लक्षण आहे. कोव्हीड काळात वीरमरण पत्करून, विधवा झालेल्या महिलांना हल्ल्यासाठी उभा करिन का ?” असा सवाल सदावर्तेनीं विचारला.

हा हल्ला नाही, याला हल्ल्याचा रूप दिलं जातंय हाय होल्टेज ड्रमा तयार करून हे राष्ट्रवादीकडून घडवलं असू शकतं. असेही सदावर्ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

एसटी कर्मचारी आंदोलकांना दिलीप वळसे पाटलांचं आवाहन!
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंची प्रितिक्रिया; म्हणाल्या…
“कामगारांच्या ज्वालामुखीचा उद्रेक”; भातखळकरांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळेंनी एसटी कर्मचारी आंदोलकांपुढे जोडले हात!
IPL 2022: चेन्नई संघात मराठी भाषेचा बोलबाला; प्रॅक्टिस सेशन व्हिडीओतील गायकवाड – सोळंकीचे संभाषण व्हायरल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!