Share

सचिन सावंतांनी सांगितलं ‘रसोडे में कोन था!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल जीडीपीची घसरलेली आकडेवारी जाहीर झाल्यानंतर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.यातच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर ‘ रसौडे मे कौन था’ या आशयाची कविता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सध्या संगीतकार यशराज मुखाते या तरुणाने तयार केलेल्या ‘रसौडे मे कौन था’ या व्हिडीओचा संदर्भ त्यात होता.

ती  कविता नेमकी काय होती बघूयात-

कल जनता की आंखो धूल झोकी थी, और वो दुबारा सोने गयी थी, तुम विकास का सपना दिखाकर जनता के पास आये थे तब वहां कौन था

काँग्रेस थी? भाजपा थी?

काँग्रेस थी? भाजपा थी?

कौन था? कौन था? कौन था??????

मोदी जी  (मोदी जी थे)…..

मोदी जी, 70 साल का विकास निकाल दिये,और भारत का जीडीपी डुबा दिया,

डुबा दिया, हां डुबा दिया. मोदी जी थे!

प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठांवरून दिला होता ‘हा’ इशारा, सरसंघचालकांनीही पूर्ण केली होती इच्छा

अशी पुर्ण कविताच तयार करून प्रवक्ते सावंत यांनी यांनी पोस्ट केलीय,यावर आता चर्चांना उधाण आलंय.आता यावर भाजपकडून काय वेगळी कविता करून उत्तर येतंय का याची उत्सुकता आहे. याआधी भाजपचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एका हिंदी न्यूज वाहीनीवर या कवितेचा आधार घेत राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं.

वैभव पिचड यांच्याकडून आढळा धरणाचे जलपूजन…

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील “रसोडे मे कौन था” या संभाषणावर औरंगाबादचा तरुण संगीतकार यशराज मुखाते याने संगीत देऊन तयार केलेला व्हिडीओ लोकांना खूप आवडला आणि तो प्रचंड व्हायरल झाला.वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला लाईक केले,काहींनी रिट्वीट्ससुद्धा केले.यूट्यूबवर लाखोंच्या संख्येत लोकांना हा व्हिडीओ बघितला.

संघभूमी नागपुरातील ‘तो’ दिवस अन् संघाच्या आठवणीतील प्रणव मुखर्जी…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!