Share

माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवणार नाही; रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा

Published On: 

सांगली : राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे चिरंजिव रोहित आर पाटील हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. रोहित पाटील (Rohit R Patil) हे सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ दौऱ्यावर आले होते. सध्या सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचे (Nagar Panchayat election) वारे वाहू लागले आहेत.

रोहित पाटील (Rohit R. Pawar) एका सभेत बोलतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असल्याचे दिसत आहेत. यात त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. 25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा रोहित पाटलांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा रंगली आहे.

25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असा इशारा महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील (RR Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit R Patil) यांनी दिला आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील (Rohit R. Patil) यांचा सांगली जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon), कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यात सभा, प्रचार दौरे सुरु आहे. रोहित पाटील यांच्या मंगळवारी कवठेमहांकाळ येथील एका प्रचार सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगत आहे.

https://twitter.com/AmhiRashtravadi/status/1470794654706589698?s=20

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!