Share

‘द मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०’ च्या यादीमध्ये रियाचे नाव पुढे, दिग्गज अभिनेत्रींना टाकले मागे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर ती वादाच्या रिया भोवऱ्यात सापडली. या प्रकरणी रियावर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. यानंतर रियाची सर्वत्र चर्चा होऊ लागली होती. मात्र आता  तिचे एका वेगळ्या गोष्टीमुळे नाव चर्चेत आहे.ते म्हणजे ‘द मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०’ च्या यादीमध्ये रियाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

https://www.instagram.com/p/CBLTCV1nXNQ/?utm_source=ig_embed&ig_rid=e0179a62-84f3-44e0-b6a2-367ccf6bac9e

‘द मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०’ या यादीत वर्षभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले, अशा महिलांच्या नावाचा यादीत समावेश केला जातो. यादीमध्ये दीपिका पादुकोण, दिशा पाटनी, कतरिना कैफ या अभिनेत्रींवर मात करत रियाने पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. तसे तर तिच्या नावाची चर्चा नकारात्मक गोष्टीं मुळे जास्त झाली, कारण सुशांतच्या आत्महत्यावरून तिला संशयित आरोपी म्हणूनच पाहयले जात आहे.

२०२० या वर्षातील ५० डिझायरेबल महिलांच्या यादीमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरी आलेली स्पर्धक एडलिन कॅस्टोलिने दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिशा पाटनीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!