मुंबई : आज सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.
जगातील प्रत्येक आईप्रमाणे वडिलांनाही सन्मान देण्याचा आणि ते आपल्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत हे दाखवून देण्याचा दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. या वडीलांसाठी मुलं काही खास गोष्टी करतात. जेणेकरून आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात.

या दिवसाचं निमित्त साधून रिंकू राजगुरूने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांविषयी दोन शब्द लिहिले, रिंकूने आपला आणि वडिलांचा एक फोटो शेअर करत त्याला कॅपशन दिले आहे, ‘बापाचा दिवस नसतो आपला प्रत्येक दिवस बापामुळे असतो’ रिंकूच्या या कॅपशनचे कौतुक होत आहे. तर देखींच तिच्या विचहराशी सहमत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात “भगव्या”च राज्य येतंय…’; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राणेंच्या ट्विटने सस्पेन्स वाढला
- ‘आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका…’; पुण्यातल्या दुर्गवेड्या चिमुकलीचं ठाकरेंना पत्र
- प्रताप सरनाईक ‘जेल’च्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत – किरीट सोमय्या
- ‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला
- पुण्यात तुफान गर्दी केल्याप्रकारणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह १५० जणांवर गुन्हा दाखल


