Share

“काहींनी घुसून चिथावणीखोर भाषणं केली, त्यामुळे…”- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : काल मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. शरद पवार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. तर राज्य सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून हे आंदोलन झाले असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. अनेकदा चर्चेसाठी आवाहन केलं होतं, पण त्यांनी आमचं किंवा संघटनांच ऐकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

“याच्या पाठीमागे कोणकोण आहे, हे कळलं पाहिजे”- अजित पवार
“झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
IPL 2022 : चालू सामन्यात फलंदाजानं घेतला टॉयलेट ‘ब्रेक’ अन्….! गुजरात-पंजाब मॅचमध्ये घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO
“एसटी कामगार आंदोलन भरकटलं गेलं”; गोपीचंद पडळकर
“राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना”- रुपाली चाकणकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!