Share

मोठी बातमी! सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Published On: 

मुंबई : शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आह. या प्रकरणी सदावरते यांना किल्ला कोर्टात हजार केले असता, कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यायांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतर १०९ एसटी कामगारांना ही न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर हि सुनावणी झाली आहे.

सदावर्ते यांच्या एफआयआर मद्ये नमूद असलेल्या बाबी अशा आहेत. सदावर्ते यांनी आझाद मैदानात जल्लोष करून एसटी कामगारांची माथी भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सरकारी कामात अडथळा आणणे. आणि परवानगी शिवाय इतरांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच आंदोलनाच्या दिवशी काही आंदोलकांनी मद्यप्राशन केले होते, असं एफआयआर मध्ये नमूद आहे.

आता पुढील सुनवाई दोन दिवसांनी होईल. तो पर्यंत सदावर्ते यांना कोठडीत राहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

IPL 2022 CSK vs SRH : संथ खेळपट्टी अन् तशीच फलंदाजी..! चेन्नईचं हैदराबादला १५५ धावांचं आव्हान!
…हा हल्ला संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?- प्रविण दरेकर
आदर पूनावालांची मोठी घोषणा, बूस्टर डोसची ही असेल किंमत
“याच्या पाठीमागे कोणकोण आहे, हे कळलं पाहिजे”- अजित पवार
“झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!