मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली. या आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिक यांची ईडी कडून चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली यावर भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या नेत्यांचा अंडर वर्ल्डशी संबंध आहे त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात तरी जागा कशी मिळाली, असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
भारतीय माजी गोलंदाज अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक होणार!
-
“विराट सुपरह्युमन आहे तर धोनीच्या रक्तात बर्फ वाहते” ; शेन वॉटसनने केली माजी कर्णधारांची प्रशंसा
-
नवाब मलिकांना ईडीकडून अटक! मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्र्यांमध्ये सायंकाळी बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
