Share

खासदार नवनीत राणा यांनी धरला फुगडीचा फेर

Published On: 

अमरावती: संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित आज श्री संत गजानन महाराज देवस्थान केडीया नगर राजापेठ येथील शोभायात्रेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सहभाग घेतला. यावेळी नवनीत  राणा यांनी श्रींच्या पालखीला मनोभावे पूजन करून,श्रद्धापूर्वक पालखी वहन केले.

या वेळी भाविक महिलांसोबत नवनीत राणा यांनी फुगडी चा फेर धरला व श्री च्या भक्तीत तल्लीन होऊन गण गण गणात बोते चा जयघोष करीत तुळसी वृंदावन डोक्यावर घेऊन श्री गजाननाची नृत्यमय आराधना केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!