दुबई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामान्यमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
दरम्यान शुक्रवारी झालेल्या बेंगलोर आणि हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ या सामन्यात. अखेरपर्यंत सुरु असलेल्या थरारक सामन्यात हैद्राबादने बंगळूरूवर विजय मिळवला. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न हैद्राहादच्या केन विलियम्सन आणि जेसन होल्डरमुळे संपुष्टात आलंय.
डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्स राखून मात केली. या पराभवासह रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं या स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलंय. 8 नोव्हेंबरला होणाऱ्या क्वालिफायर 2 सामन्यात हैदराबाद आणि दिल्ली एकमेकांना भिडतील.
महत्वाच्या बातम्या
- खडसेंपाठोपाठ ‘हा’ बाहुबली नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
- पुनःश्च हरी ॐ म्हणता आणि “हरी”ला च कोंडून ठेवता; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- अकोले तालुक्यातील रुग्णाचा प्रवास झोळीतून आमदार लहामटे काय करतात?; सुरेश भांगरे आक्रमक
- IPL: अंतिम सामन्यात धडाकेबाज प्रवेश करणाऱ्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ; स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त?
- ‘नितीशकुमार यांनी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले तेव्हाच त्यांनी पराभवाची कबुली दिली’

