Share

Ravi Rana vs Bacchu Kadu | रवि राणा आणि बच्चू कडू यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

Published On: 

अमरावती : बडनेराचे अपक्ष आमदार रवि राणा आणि उद्धव ठाकरे नंतर आता अमरावतीत राणादांपत्यांचा बच्चू कडू विषयी आक्षेपार्य विधान पुढे आले आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दहीहंडी कार्यक्रम आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूवर सडकून टीका केली. मी गुहाटीला जाणारा आमदार नाही, याशिवाय ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया हे विधान देखील करीत बच्चू कडू वर अप्रत्यक्षरीत्या आमदार रवि राणा यांनी टीका केली.

यावर बच्चू कडूंनी देखील आमदार रवि राणांवर पलटवार केला आहे. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचे मंत्री पदाच्या शर्यतीत नाव आले नसते. राणादांपत्य मंत्री पदाच्या शर्यतीत उभे आहेत. आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन नाचणाऱ्यांपैकी नाही, तर नाचवणारे आहोत. असा पलटवार बच्चू कडू यांनी राणादांपत्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!