Share

‘सावंरीया’ नव्हे ‘हा’ होता रणबीर कपुरचा पहिला चित्रपट, १७ वर्षानी झाला प्रदर्शित

Published On: 

मुंबई : बॉलीवूड मध्ये सर्वात मोठे कुटूंब कोणते असेल तर ते आहे, कपुर कुटुंब. कपुर कुटुंबाची चौथी पीढी बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. दिवंगत अभिनेता ऋुषी कपुर यांचा मुलगा रणबिर कपुर सध्या बॉलीवूडमध्ये कपुर घराण्याचा वारसा पुढे चालवत आहे.

मात्र नुकतीच रणबीर विषयी एक नविन माहिती समोर आली आहे. रणबीर कपुरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावंरीया’ या चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते हे सर्वाना माहित आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार ‘सावंरीया’ हा रणबीरचा पहिला चित्रपट नव्हता. सावंरीयाच्या आधी रणबीरने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. कर्मा नावाची ही शॉर्ट फिल्म तब्बल रणबीरच्या पदार्पणाच्या १७ वर्षानंतर ५ मे २०२१ रोजी बांद्रा फिल्म फेस्टिवलच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाली.

बी आर चोप्रा यांचा नातु अभय चोप्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. महत्वाची बाब म्हणजे रणबीरचा पहिलाच चित्रपट हा स्टुडंट ऑस्करसाठी पात्रही ठरला होता. या चित्रपटात रणबीर व्यतिरीक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता. त्यावेळी काही करणांमुळे हा लघुपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र आता तो प्रदर्शित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!