Share

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने सांगितले अनुष्का सोबत भांडणाचे कारण, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. रणबीर त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतचं रणबीरने माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान जेव्हा त्याला त्याच्या आवडत्या को-स्टारचे नाव विचारण्यात आले तेव्हा रणबीरने अनुष्का शर्माचे नाव घेतले.

संवादादरम्यान रणबीरला त्याच्या आवडत्या को-स्टारबद्दल विचारण्यात आले. यावर रणबीर कपूरने सर्वप्रथम सौरभ शुक्लाचे नाव घेतले, ज्यांच्यासोबत रणबीरने ‘बर्फी’ आणि ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात काम केले होते. आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. यानंतर रणबीर म्हणाला की, जर आपण आवडत्या लेडीबद्दल बोललो तर ती अनुष्का शर्मा आहे.

रणबीर म्हणाला, ‘मी आणि अनुष्का खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांवर खूप रागवतो. आम्ही दोघे खूप भांडतो. रणबीर आणि अनुष्काने ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बॉम्बे वेलवेट’ आणि ‘संजू’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!