Share

Ram Kadam | देशात सर्वांसाठी कायदा समान आहे – राम कदम

Published On: 

मुंबई : आज देशभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यातच आज भाजप नेते राम कदम यांनी एक व्हिडीओ शेयर करत विरोधी पक्षाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. सध्या राज्यात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. त्याच बरोबर आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी देखील सीबीआयने छापा मारला आहे त्याच पार्श्वभूमीवर या व्हिडिओत राम कदम म्हणतात कि देशात सर्वांसाठी कायदा समान आहे.

 

“हा बदलेला नवा भारत आहे. राजा असो किंवा रंक, नेता असो किंवा अभिनेता असो… कायदा सर्वांसाठी सामान आहे. तुम्ही जर काही चुकीचे केले असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळणारच. हा काही काँग्रेसचा काळ नाही कि मोठ्या नेत्यांना सोडून द्यायचं. त्यांच्यावर कारवाई करायची नाही. या नव्या भारतात कायदा सर्वांसाठी सामान आहे.”, असे राम कदम म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!