मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची तुलना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केली जात आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे हिंदुहृदय सम्राट अशी उपाधी लावली जाते त्याचप्रमाणे मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंना हिंदुजननायक अशी उपाधी देण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंना कॉपी करत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तर रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते आणि राज ठाकरे हे यावर काही प्रत्युत्तर देणार का हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

