Share

Rain News | राज्यात ‘या’ जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Published On: 

मुंबई : सध्या पावसाळा ऋतू सुरू त्यावेळी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन जात जा. कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही. अशातच आज महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे, याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हवामान खात्याच्या येलो अलर्ट-

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडझाप असणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पुढच्या 24 तासांमध्ये हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून, त्या भागात येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता –

मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने आज विदर्भात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील बाकीच्या भागात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

दरम्यान, काल दिवसभरात 24 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये पोलादपूर प्रत्येकी 50, सावंतवाडी, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी 40, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे जोरदार पाऊस झाला. लांजा, खेड 60, वाकवली, हर्णे, चिपळूण, मंडणगड, कोकणातील दापोली 80, मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!