Share

“राहुल गांधी देशाबद्दल बोलतात आणि नरेंद्र मोदी…”; काँग्रेसची टीका

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण चांगलेच गाजत आहे. इंग्रज परतले परंतु तोडा आणि राज्य करा ही वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. तसेच मागील ७० वर्षे काँग्रेसने विभाजनवादाचा खेळ खेळला असा टोला मोदींनी लगावला होता. यावर कॉंग्रेसच्या तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया उमटल्या.

आज पुन्हा एकदा कॉंग्रेसने फेसबुक पोस्ट करत मोदींवर टीका केली आहे. दूरदृष्टी असलेले नेते वर्तमान आणि भविष्यासाठी योजना याबद्दल बोलतील, आणि अयशस्वी नेते विरोधकांना दोष देतील. आणि निरर्थक बडबड करून तुम्हाला गुंतवून ठेवतील. असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4686693578123544&id=298011526991793&sfnsn=wiwspwa

सोबतच राहुल गांधी संसदेत गरिबी, सुक्ष आणि मध्यम उद्योग, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर बोलतात. तर पंतप्रधान मोदी कॉंग्रेस-नेहरू, कॉंग्रेस- नेहरू फक्त कॉंग्रेस- नेहरू यावरच बोलतात, असा खोचक टोलाही कॉंग्रेसने अधिकृत फेसबुक पेजवरून लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!