Share

पुणे शहर भाजप अध्यक्षपदी आ. माधुरी मिसाळ यांची निवड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपकडून पक्ष संघटनेत बदल केले जात आहेत. राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनी वर्णी लागल्यानंतर आता शहर पातळीवर देखील पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.तर इतिहासात पहिल्यांदाचं शहराध्यक्ष पदी महिलेची वर्णी लागली आहे.

माधुरी मिसळ यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने पर्वती विधानसभा मतदार संघाला भाजप दुसरा चेहरा देण्यची शक्यता आहे. तर विद्यमान अध्यक्ष योगेश गोगावले यांना खासदार गिरीश बापट यांची नाराजी भोवल्याचं दिसत आहे.माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. तसेच पुणे महापालिकेत त्या नगरसेविका देखील होत्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!