Share

पृथ्वी शॉला ‘या’ कारणामुळे भारतीय टीममध्ये मिळाली नाही संधी ; BCCI ने सांगितल कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची काल (शुक्रवारी) निवड करण्यात आली. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

मात्र, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे पृथ्वी शॉला डावलून नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफी पासून फॉर्मात असलेला पृथ्वी शॉला मात्र संघात स्थान मिळाले नाही.

शॉला भारतीय टीममध्ये संधी का मिळाली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे. पृथ्वी शॉला भारतीय टीममध्ये परतायचं असेल, तर त्याला वजन कमी करावं लागेल, असं निवड समितीचं म्हणणं आहे. बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, पृथ्वी शॉ 21 वर्षांचा असूनही तो संथ आहे, त्याला वजन कमी करावं लागेल. पृथ्वी शॉच्या आधी ऋषभ पंत यालाही वजन कमी करायला सांगण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!