नवी दिल्ली : देशात १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात लस कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असून बैठकीदरम्यान लसीकरण मोहिमेसंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जिनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासी बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच या बैठकीत जे लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यावर तसेच ‘व्हॅक्सिन मैत्री’ प्रकल्पांतर्गत विदेशात लस पाठवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशात सध्या १०१.३० कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी ७ वाजताच्या बु
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

