वाराणसी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमध्ये प्रचंड मोठा रोड शो केला.
काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी काशी विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत पुजाऱ्यांनी डमरू वाजवून केलं. मंदिराच्या बाहेर मोदींनी पुजाऱ्यांच्या हातून डमरू घेत स्वत: डमरू वाजवला. पंतप्रधान मोदींचे डमरू वाजवतानाचे व्हिडीओ आणि फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न; रश्मी शुक्ला कोण?”, संजय राऊतांचा सवाल
शेन वॉर्नच्या निधनानंतर मुथैया मुरलीधरनची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला तो…
IND vs SL: धमाकेदार ९६ धावांची खेळी केल्यानंतर दिग्गजांकडून ऋषभ पंतचे कौतुक!
नवाब मलीकांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांकडून आंदोलनाची घोषणा!
Disha Salian Case : “खेळ तुम्ही सुरु केला पण…”, नितेश राणेंचा ट्वीट करत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

