Share

Chhagan Bhujbal and Sharad Pawar | OBC आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि छगन भुजबळांची पत्रकार परिषद

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : आधी सुप्रीम कोर्टाने गेला काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला की आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होतील. त्यानंतर काल पुन्हा राज्य सरकारला एक मोठा दणका देत जाहीर झालेल्या निवडणुका आहेत, त्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणेच पार पडतील.

त्याला ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. असा निर्णय दिला. मात्र त्यानंतर आता राज्य सरकारची यंत्रणा पुन्हा एक्शन मोडवरती आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे. याबाबत आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मधून एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. तर छगन भुजबळ यांनी आरक्षण मिळवण्याचा पुढचा प्लॅनही सांगून टाकला आहे, तसेच त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!