🕒 1 min read
नाशिक : येवला शहरातील विंचूर चौफुली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचा बॅनर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारात पाडला असून ही एकनाथ शिंदे हे उद्या 30 जुलै रोजी मालेगाव वरून वैजापूरकडे येवला मार्गेने जाणारा असून याकरता येवल्यातील शिंदे समर्थकांनी बॅनर लावला होता. मात्र अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारात साधारण पाडला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bheem army | “तिरुपती देवस्थान प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा…”; भीम आर्मी आक्रमक
- Amol Mitkari | फडणवीसांचे ट्विट म्हणजे ‘मूह मे राम, आणि बगल मे छुरी’ – अमोल मिटकरी
- Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Nana Patole : राज्यातील ED सरकार झोपी गेलेलं बहिर सरकार आहे – नाना पटोले
- Ajit Pawar | मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करावी; अजित पवारांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
