Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी जल्लोषात सुरू – चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  आज १ जून रोजी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात शिवसेनेच्या वतीने स्तंभ पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी या ठिकाणी भव्य सभा होणार असल्याने त्या अनुषंगाने स्तंभ पूजन करण्यात आले. 

याठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे व आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!