Share

BREAKING: देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी केली अटक

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच आता या मागणीचे रूपांतर भव्य मोर्चात झाले आहे.

आजाद मैदान येथे हा मोर्चा काढण्यात आला होता. मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी हा मोर्चा अडवला. तसेच या मोर्चा वेळी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार आशिष शेलार तसेच इतर प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घतेले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!