शिमला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल स्थगिती नंतर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. धोनी आयपीएल स्थगिती नंतर त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर वेळ घालवत होता. धोनीची पत्नी साक्षी धोनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर माहीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धोनीबद्दल अपडेट देताना दिसते. आता धोनी रांचीत नसून शिमल्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी धोनीचे शिमला येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. धोनीच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. आत आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यात त्यानं ‘झाडं लावा, जंगल वाचवा!’ असा संदेश दिला आहे. धोनीचा हा फोटो आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सनं पोस्ट केला आहे, धोनीने दिलेला हा संदेश त्याच्यावरच उलटला आहे आणि नेटिझन्स त्याला ट्रोल करू लागले आहेत. संपूर्णपणे लाकडानं तयार केलेल्या कॅफेत उभा राहून, लाकडाच्याच पाटीवर झाडं लावा व जंगल वाचवा असा संदेश देणाऱ्या धोनीला ट्रोल केलं जात आहे.
https://www.instagram.com/p/CQibmrngkdN/?utm_source=ig_web_copy_link
धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल खेळत होता. कोविडचं प्रमाण वाढल्यामुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली तेव्हा धोनीची टीम गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी होती. ही स्पर्धा आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये होणार आहे.
The wood here is thrown by wood mills as waste and It's useless used for bonfires in Himachal's winter. ????????????
— MSDian™ (@ItzThanesh) June 25, 2021
https://twitter.com/Jesse_pinkman90/status/1408445713004986375?s=20
Cut down the tree.????????
Tell them not to cut down the tree????????
Poda ???????? Waste Fellow @ChennaiIPL
And @msdhoni #Beast || @actorvijay || #ThalapathyVijay || #Master— ???????????????????????????????????????????????????? ᵗʰᵃˡᵃᵖᵃᵗʰʸ????ᴹⁱ???? (@Jilla_Sakthi13) June 25, 2021
— La Pulga (@Dhobiiii) June 25, 2021
How many tress he had to cut down to make that wood house ? Naanum thala fan tha…but just asking! ????
— Ashwin Kumaar K S (@tamilcule) June 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

