Share

पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांना न परवडणारे; जाणून घ्या आजचे दर

Published On: 

🕒 1 min read

 दिल्ली :  महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ होतच असल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार आज पेट्रोलच्या किंमतीत 25 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 30 पैसे प्रति लीटरने वाढल करण्यात आल्याने अनेकांनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वात महाग इंधनाची विक्री होत आहे. मध्यप्रदेशातील सिवनीमध्ये पेट्रोल 113.28 रुपये प्रति लीटर आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 113.01 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतर तेलाच्या किमतींवर परिणाम होत असतानाही इंधनाच्या किंमती खाली येण्यास बराच वेळ लागला.

इंधनाचे दर 

दिल्ली पेट्रोल 102.14 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

मुंबई पेट्रोल 108.19 रुपये आणि डिझेल 98.16 रुपये प्रति लीटर

चेन्नई पेट्रोल 99.80 रुपये आणि डिझेल 95.02 रुपये प्रति लीटर

कोलकाता पेट्रोल 102.77 रुपये आणि डिझेल 93.57 रुपये प्रति लीटर

एसएमएसद्वारे तपासा दर-

इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवा.या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!