Share

अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘कोरोना कॉलर ट्यून’ विरोधात याचिका दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर जनजागृती करणारी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून ऐकली असेलच. कोणलाही कॉल केला की, पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून ऐकू येते. अनेक महिन्यांपासून लोकांनी ही कॉलर ट्यून सहन केली. पण आताश: लोक चांगलेच वैतागले आहेत. कोरोपापेक्षा या कॉलर ट्यूनने लोकांना जास्त छळले.

यावरच आता या कॉलर ट्यूनविरोधात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही जनहित याचिका कोणी दाखल केली, याबद्दल माहिती नाही. पण आता हे कॉलर ट्यूनचे प्रकरण कोर्टात गेल आहे.

अलीकडे ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल एका वैतागलेल्या चाहतीने थेट अमिताभ यांना केला होता. यावर अमिताभ यांनी काय उत्तर द्यावे, तर त्यांनी चक्क माफी मागितली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!