Share

पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत

Published On: 

सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत”. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. खोत म्हणाले की, शरद पवार हे महान नेते आहेत, परंतु त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे कांही केलं नाही.

जाईल तिथं आग लावायची आणि परत दुसऱ्या घराला आग लावायला निघून जायचं, त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलंय, त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ असं करावं, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा सेक्सी वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल

शेन वॉर्नला श्रद्धांजली देताना शेवटी सचिननं ‘ती’ गोष्ट केली कबूल; म्हणाला, “त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी…”

“ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको त्या गोष्टी…”- यशोमती ठाकूर

Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेश; फोटो पाहून थक्क व्हाल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!