मुंबई : ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाचा हा वर्कआऊट व्हिडीओ नक्की पाहा. रश्मिकाचं व्यायाम आणि फिटनेसवर विशेष प्रेम आहे. त्यामुळं ती जीममध्ये बराच वेळ घालवताना दिसते.
सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मिका कार्डिओ, स्क्वाट्स, लो किक, हाय जम्प इत्यादी व्यायाम प्रकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना रश्मिकाची ताकद नेमकी किती आहे याचाही अंदाज अगदी सहजपणे लावता येत आहे.
रश्मिका येत्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत झळकणार आहे. ‘मिशन मजनू’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव असल्याचं कळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेश; फोटो पाहून थक्क व्हाल!
“ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची…”, शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून रोहित पवारांचा सदाभाऊंना टोला
यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “आईच्या नात्याला काळिमा…”
“डायरीचा डायरिया झाला आहे यांना…” – वरुण सरदेसाई
IPL 2022 : “तेवतिया एक क्रांती आहे…”, वीरेंद्र सेहवागचं व्हायरल होतंय ‘ते’ ट्वीट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

