मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार नास्तिक आहेत.
राज ठाकरे यांच्या शरद पवार नास्तिक असल्याच्या आरोपावर पवारांचे प्रत्युत्तर दिले आहे. मी माझा धर्म आणि देव याबद्दल प्रदर्शन करत नाही. मी आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असेन. माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा.
महत्वाच्या बातम्या –
गव्हाच्या पेरणीतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 31 हजार स्क्वेअर फुटांचे पोट्रेट
“राज ठाकरे यांना पुन्हा व्याकरण शिकवण्याची गरज”- जयंत पाटील
नवनीत राणांना मिळणार वाय प्लस सुरक्षा, VVIP श्रेणीत समावेश
आलिया-रणबीरच्या लग्नावर बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अलीने केले ‘हे’ वक्तव्य
राज यांच्या शिवरायांचं नाव न घेण्याच्या टीकेवर शरद पवारांचं उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

