Share

कृषी विधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळाचे पवारांनी केले खंडन, म्हणाले…

Published On: 

मुंबई : काल राज्यसभेत कृषिवीधेयकावरून गदारोळ पाहायला मिळाला. आज मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ते म्हणाले कि, राज्यात चालू असलेले मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनामुळे मला काल दिल्लीला जाता आले नाही. पण काल राज्यसभेत जे झाले ते याआधी कधीच घडले नव्हते. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एकमताने निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1126642057731096/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!