Share

पवन सिंह तिसऱ्यांदा करणार लग्न! ‘ही’ अभिनेत्री असेल वधू

Published On: 

मुंबई :   भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक पवन सिंह अनेकवेळा वादात सापडला आहे. भूतकाळामध्ये त्याचे घटस्फोट आणि लाल यादव यांच्याशी झालेली भांडणे हा नेहमी चर्चेचा विषय बनला आहे. आता तो वाद मिटताच तो परत एकदा चर्चेत आला आहे.

दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर पवन आता लवकरच तिसऱ्या लग्नालाच्या तयारीला  लागणार आहे. अशी बातमी समोर येत आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर अभिनेत्याने अचानक ज्योती सिंघ सोबत लग्न केले या बातमीने सर्वांना धक्का बसला होता. कारण तो त्यावेळी अक्षर सिंगला डेट करत होता. लगेचच पवनने त्याचे दुसरे लग्न उरकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परत एकदा पवनचा मूड बदलला.

माहितीनुसार पवन आणि ज्योती सिंघ च्या घटस्फोटाचे कारण म्हणजे स्मृती सिन्हा आणि पवनची नजीकता. आता हे दोघे देखील लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

जाणून घ्या कोण आहे स्मृती सिन्हा?

स्मृती सिन्हा ही अभिनेत्री मुळची बिहारची आहे. २००८ साली ‘रंगीला बाबू’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने तिच्या करिअरला सुरवात केली. सुरवात झाली पण या चित्रपटाने या अभिनेत्रीला हवी तेवढी ओळख दिली नाही. २०१३ मध्ये आलेल्या ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातून स्मृती चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध झाली. बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनेत्रीने काम केल आहे. स्मृतीने भोजपुरी चित्रपटांसोबतच बॉलिवूड  चित्रपटांमध्येही तिचे नृत्य कौशल्य दाखवले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!