Share

‘पाठक बाई’ रावडी अंदाजात ; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Published On: 

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने काही दिवसांपूर्वी निरोप घेतला आहे. बऱ्याच वर्षांपासून घरा घरात चालणाऱ्या मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होत. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर अनेक चहत्यांची निराशा झाली. या मालिकेने ब्रेक घेतला असला तरीदेखील या मालिकेतील प्रसिद्ध जोडी पाठक बाई आणि राणादा याच्या लोकप्रियतेत काही कमी झालेली नाही.

https://www.instagram.com/reel/CQdATBNiDi8/?utm_source=ig_web_copy_link

मालिका बंद झाली असली तरीदेखील हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. हे कलाकार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात नुकताच पाठक बाई म्हणजेच अक्षयाने एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एकदम रावडी अंदाजात बाईक राईड करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ तिने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती चक्क रावडी अंदाजात रॉयल इनफिल्डवरून बाईक राईड करत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत अक्षयाने ‘मीट नेत्रा’ असं म्हटलं आहे. तसेच अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच आपल्या साठी एक ऑडीओ स्टोरी घेऊन येत आहे.

https://www.instagram.com/tv/CQSv7Q5CMF0/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!