Share

भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत परभणीतील सन्मती कुरकुटे देशात दुसरा

Published On: 

🕒 1 min read

परभणी :  केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत सन्मती कुरकुटे जैन यांनी भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेमध्ये खुप कमी महाराष्ट्रामधील विद्यार्थी सहभाग घेत असतात, त्यापैकी आता या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या परिक्षेमध्ये सन्मतीने घवघवीत यश संपादन केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात सन्मती कुरकुटे जैन यांनी दुसरा क्रमांक पटकावला. सन्मती हे मूळचे परभणीचे रहिवाशी असलेले शरद कुरकुटे यांचे चिरंजीव आहेत. सन्मती हे अभियांत्रिकीमध्ये एम. टेक (मेक) पदवीधर आहेत. भारतीय लष्करी सेवेत दाखल होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यामाध्यमातुन यश मिळवले आहे.

नियमीत तसेच सातत्यपुर्ण अभ्यास तसेच घरातील सर्व सदस्यांचा मोलाचा आधार आणि मार्गदर्शन मिळाले. तसेच माझे सर्व शिक्षक, मित्र परिवार आणि माझे वर्ग मित्रांनी देखील मला परिक्षेच्या तसेच अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे मी सर्वांचे या वेळी आभार मानत असल्याचे मत या वेळी सन्मती कुरकुटे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!