Share

पाकिस्तानचा मोहम्मद आमिर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार?

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने राष्ट्रीय संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आमिर डिसेंबर २०२०मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. संघ व्यवस्थापनाने आपल्याला वाईट वागणूक दिल्याचे त्याने सांगितले, त्यात मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांचाही समावेश होता.

पीसीबीचे विद्यमान अध्यक्ष रमीझ राजा पायउतार झाल्यास आमिर पुनरागमन करू शकेल. वृत्तानुसार, नजम सेठी रमीझ राजा यांच्या जागी पीसीबीचे नवे अध्यक्ष बनू शकतात. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अनुपस्थितीमुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बदल पाहायला मिळू शकतात.

क्रिकेट पाकिस्तानच्या वृत्तानुसार, मोहम्मद आमिरने निवृत्ती मागे घेण्याच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा त्याचा कोणताही विचार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!